बारामतीतील कुटुंबाने जोपासली वाचनसंस्कृती | Baramati | Sakal Media |

2021-04-28 254

बारामतीतील कुटुंबाने जोपासली वाचनसंस्कृती
बारामती : वृत्तपत्रांचे महत्व बदलत्या काळातही टिकून आहे. केवळ बातम्यांपुरतेच नाही तर जीवनाच्या प्रत्येक अंगाची परिपूर्ण, विश्वासार्ह माहितीचे ते एक साधन आहे. बारामतीतील कृष्णा कुदळे व त्यांच्या परिवाराने गेल्या काही वर्षात सकाळमध्ये प्रसिध्द झालेल्या विविध सदरे व लेखांच्या कात्रणांची तब्बल दोनशेहून अधिक कात्रणपुस्तके तयार केली आहेत.
#SakalMedia #Sakal #Baramati #Newspaper #Hobby #Sakalvideo #Krushnakudale #Maharashtra

Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Videos similaires